Thursday, November 21, 2024
Homeग्रामीणकादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे सामुदायिक विवाह संपन्न

कादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे सामुदायिक विवाह संपन्न

जुन्नर / रफिक शेख : जुन्नर येथे कादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे समुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी 17 जोडप्यांना सहजीवनाच्या प्रवासासाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार अतुल बेनके, विनायक तांबे, आसिफ महालदार, नेताजी डोके, नगराध्यक्ष श्याम पांडे, हाजी महमूद जनाब, मुख्याधिकारी देवरे, डी वाय एस पी मंदार जावळे, हाजी गुलाम नबी शेख हाजी, अनिस कुट्टी, शिरूर, पुणे, मुंबई, कल्याण, नगर, मंचर, खेड येथून हजारोचे संख्येने नागरिक उपस्थित होते.

या विवाह सोहळ्याचे सुत्रसंचलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रऊफ खान यांनी केले, हाजी सईद पटेल, हाजी फिरोज पठाण यांनी आभार व्यक्त केले.

कादरीया मॅरेज हॉल ला, जुन्नर नगर पालिका तर्फे 10 गुंठे जागा देण्यात आली व विरोधी पक्षनेते अजित पवार व आमदार अतुल बेनके यांनी 2 कोटी रुपये दिले. पुढील वर्षी हिंदू मुस्लिम समाजाचा एकत्र गरीब व गरजू मुला-मुलींचे लग्न लावले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, वाचा काय आहे प्रकरण

पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

जुन्नर : बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी एकास अटक तर २० जणांवर गुन्हा दाखल

संबंधित लेख

लोकप्रिय