Friday, November 22, 2024
HomeनोकरीCBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती

CBIC Recruitment 2024 : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (Central Board Of Indirect Taxes & Customs) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. CBIC Bharti

● पद संख्या : 110

● पदाचे नाव : अतिरिक्त सहायक संचालक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वेतनमान : रु. 47,600/- ते रु. 1,51,100/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटीची तारीख : 06 मे 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त संचालक (सीसीए), डीजीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली – 110002.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : अतिरिक्त संचालक (सीसीए), डीजीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली – 110002.
  4. मुलाखतीची तारीख 06 मे 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SEBI : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

Pune : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NHSRC : राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय