Junnar : जुन्नर शहरातील १४० वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम मंदिरात रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी (दि.१७ ) रोजी दुपारी समर्थ भक्त निनाद कुलकर्णी यांचे रामजन्माचे कीर्तन झाल्यावर पारंपारीक पद्धतीने रामजन्म सोहळा पार पडला. रामजन्माचे कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (Junnar)
रामनवमी उत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून महापूजा, भजन, रामरक्षा स्तोत्र पठण आदी धार्मिक कार्यक्रम येथील वरळी आळी येथील राम मंदिरात सुरू होते, अशी माहिती हरीश भवाळकर यांनी दिली.
कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर वरली आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भाविकांना आईस क्रीमचे वाटप करण्यात आले. तसेच गुरुवारी (दि.१८) रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भवाळकर यांनी दिली.
हे ही वाचा :
मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त
ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार
ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश
ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर
बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ
IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती
मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल
…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात