Friday, May 17, 2024
HomeनोकरीMumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'मानव संसाधन समन्वयक' पदाची भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘मानव संसाधन समन्वयक’ पदाची भरती

MCGM Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Bharti

● पद संख्या : 38

● पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक

● शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा 02) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी – रु.1000/- [मागासवर्गीय – रु.900/-]

● वेतनमान : रु.25,500/- ते रु.81,100/-

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024

Mumbai

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SEBI : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

Pune : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NHSRC : राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र अंतर्गत भरती

IIT : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती

Mahavitaran : महावितरण अंतर्गत 800 जागांसाठी भरती

ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय