Thursday, November 21, 2024
Homeकृषीजुन्नर बाजार समितीने तीन व्यापाऱ्यांचा परवाना केला रद्द

जुन्नर बाजार समितीने तीन व्यापाऱ्यांचा परवाना केला रद्द

जुन्नर(२४ मे) :- जुन्नर कृषी उत्पादन बाजार समिती शेतकऱ्यांचे पैसे थकविलेल्या तीन व्यापारांचे परवाने रद्द केले आहे.

            शिवनेरी टॉमेटो सप्लायर्सचे महेश शिंदे, मुक्ताई ट्रेडिंग कंपनीचे सुजित चव्हाण, साईप्रसाद टॉमेटो सप्लायर्सचे संदिप काफरे अशी परवाना रद्द केलेल्या व्यापाऱ्यांनी नावे आहेत. शेयकऱ्यांच्या दृष्टीने घेतलेला हा सकारात्मक निर्णय आहे. येणाऱ्या काळात असाच न्याय शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय