Monday, May 13, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुक्यात लेण्याद्री येथे कोवीड-१९ केअर सेंटर कार्यान्वित

जुन्नर तालुक्यात लेण्याद्री येथे कोवीड-१९ केअर सेंटर कार्यान्वित

जुन्नर (२४ मे) :- जुन्नर तालुक्यात कोवीड सेंटर नव्हते. शासनाच्या मान्यतेने लेण्याद्री येथे कोवीड-१९ केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे.

          लेण्याद्री याठिकाणी कोरोनाची लक्षणं असलेला पेशंटचे स्वॉब घेण्यात येतील आणि पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात येतील. तसेच तपासणीसाठी दिलेल्या स्वॉब चे रिपोर्ट २४ तासाच्या आत येतील अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात येणार आहे. सध्या १०० बेड्स चे हे सेंटर असणार आहे. पॉझिटिव्ह पेशंट्सचे उपचार या केअर सेंटर मध्ये करण्यात येतील त्यासाठी आता पेशंट्स पुण्याला नेण्याची गरज भासणार नाही.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय