Sunday, April 28, 2024
Homeराजकारणमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

(वडवणी) :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख विनायक मुळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आले, वडवणी शहरातील अंपग, निराधार, महिलांना साडी चोळी वाटप करण्यात आली तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वाटप करण्यात आले आदी उपक्रम राबविले गेले. 

      या वेळी विनायक मुळे, जेष्ठ पत्रकार सुभाष वाव्हळ, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक प्रमीला माळी, शिवसेना शहरप्रमुख नागेश डिगे, रिपब्लिकन पक्षाचे ता. अध्यक्ष महादेव दादा उजगरे, युवराज शिंदे, अशोक चाटे, वचिष्ट नाना शेंडगे, उध्दव काकडे, भैय्या खोसे, हांनुमत शिंदे, संजय धपाटे, राजेश चव्हाण, बप्पा जाधव, अशोक गोंडे, सचिन भैरट, विलास जाधव, राज रेडेकर, दिपक झाडे रहीम शेख, शेशीकला आवचर, संगीत राऊत, दुधाने शैलस, आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय