Monday, May 13, 2024
Homeग्रामीणपोषण आहाराबाबत तळोदा पंचायत समिती सभापतींनी नागरिकांना केले हे आवहान

पोषण आहाराबाबत तळोदा पंचायत समिती सभापतींनी नागरिकांना केले हे आवहान

तळोदा( २५ मे) :- लहान मुलांना व गरोदर मातांना महिला व बालकल्याण विकास विभागाकडून पोषण आहाराचा पुरावठा केला जातो. परंतु आहाराच्या वजनामध्ये तफावत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहे. असे जर जाणवले तर त्वरीत माझ्याशी संपर्क करा, असे आवहान तळोदा पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय