Tuesday, May 21, 2024
Homeग्रामीणमाहुर तालुक्यातील विविध गावात शेतकऱ्यांनी केले केंद्र सरकारविरोधात आंदोलन

माहुर तालुक्यातील विविध गावात शेतकऱ्यांनी केले केंद्र सरकारविरोधात आंदोलन

माहूर(प्रतिनिधी) :- केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज देशव्यापी निषेध दिवस म्हणून आंदोलन केले जात आहे. माहूर तालुक्यातील विविध गावात अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दिवाळखोरीविरोधात आंदोलन करण्यात आले.

         या आंदोलनात किसान सभेचे किशोर पवार,  प्रल्हाद चव्हाण, स्टँलिन सिडाम आदीसह नागरिकांनी सहभागी घेतला.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय