Friday, May 17, 2024
Homeग्रामीणअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी येथील डॉक्टरांना पी...

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी येथील डॉक्टरांना पी पी ई किट्स चे वितरण

वडवणी :- (प्रतिनिधी) धनगर समाज संघर्ष समिती वडवणी तालुका समितीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ पद्मश्री विकासजी महात्मे यांच्या माध्यमातून जप्राथमिक आरोग्य केंद्र वडवणी येथील डॉक्टरांना पी पी ई किट्स चे वितरण करण्यात आले यावेळी धनगर समाज नेते संजय लकडे बाबूलाल ढोरमारे (धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाध्यक्ष), शहाजी लोकरे (धनगर समाज संघर्ष समिती वडवणी तालुका अध्यक्ष) यांच्या हस्ते डॉ मधुकर घुबडे (तालुका आरोग्य अधिकारी)

डॉ अरुण मोराळे डॉ बाळासाहेब तांदळे मच्छिंद्र नागरे ड्रायव्हर रामदास घुले यांना वितरण करण्यात आले. 

        या कार्यक्रमाचे आयोजक शहाजी लोकरे,दत्तात्रय वाघमारे सुरेश ऐकाळ , बाळासाहेब लोकरे , बबन वजीर, विक्रम चौरे, अमोल खंडागळे, मनोज चौरे ,पोपट  शिंदे ल, आकाश परबळे, बलवंत गायकवाड, मनोज परबळे, बळी खनाळे, लहू गवळी, हनुमंत गवळी, पमु कानडे,दत्ता चौरे  आदीं यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय