Monday, May 13, 2024
Homeग्रामीणठाणे-पालघरच्या आदिवासींनी फडकवले घरावर झेंडे

ठाणे-पालघरच्या आदिवासींनी फडकवले घरावर झेंडे

 ठाणे(२३ मे):- आदिवासी वारली ऐतिहासिक उठावाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने किसान सभेच्या आवहानाला ठाणे, पालघर जिल्ह्यात आदिवासी बांधवांना प्रतिसाद दिला.

 या दिवसाचे औचित्य साधून घरावर लाल बावटा फेडविण्यात आला. नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

             

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय