Monday, May 6, 2024
Homeशिक्षणनाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रम प्रवेश सुरू.

नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रम प्रवेश सुरू.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएचएम कॉलेज चे प्रवेश प्रकिया सुरू करण्यात आली आहे. हे महाविद्याल सावित्रीबाई फुल विद्यापीठ अंतर्गत आहे. विद्यापीठ ने इंग्रजी आणि मराठी असणाऱ्या अभ्यासक्रमात ‘मास कम्युनिकेशन’चाही समावेश करण्यात आला आहे.

केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गायकवाड यांनी महाविद्यालयांच्या अधिकृत साईट वरून अर्ज करण्याचे आव्हान केले आहे. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून संपर्क क्रमांक दिले.

अधिक माहितीसाठी ९९६००१६६८७,९९७५९१३०९० या क्रमांकावर संपर्क साधावा. 

 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय