BNCMC Recruitment 2023 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका परिक्षेत्रात केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानअंतर्गत 100 द.ल.लि. वाढीव पाणीपुरवठा योजना राबविणेकामी महाराष्ट्र शासन / महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व स्थानिक स्वराज्य संस्था/निमशासकीय संस्था यांच्याकडील पाणीपुरवठा विभागाकडील अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता 1 पद, उपअभियंता (पा.पु./स्थापत्य) – 1 पद उपअभियंता (पा.पु. यांत्रिकी) – 1 पद या सेवा आयुक्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2715/प्र.क्र.100/13 मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई याचे दि. 17 डिसेंबर 2016 नुसार करार पद्धतीने नियुक्तीचा कालमर्यादा एकवेळी जास्तीत जास्त एका वर्षासाठी व आवश्यकतेनुसार वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नुतनीकरण करता येईल; मात्र एकूण कालावधी तीन वर्षांपेक्षा अधिक असणार नाही, या अटीवर घेऊ इच्छितात. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला स्वयंस्पष्ट अर्ज वैयक्तिक तपशील, शासकीय / निम्न शासकिय सेवेचा पाणीपुरवठा विभागात किमान 3 वर्षे कामाचा अनुभव कार्यकारी अभियंता (किंवा समकक्ष पदावर काम केल्याचा अनुभव), उप अभियंता (पा.पु/ स्थापत्य), उप अभियंता (पा.पु./यांत्रिकी ) संवर्गातील नियुक्ती व सेवानिवृत्ती आदेश, शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे तसेच निवृत्ती वेतन आदेश यांच्या प्रतिसह भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आस्थापना विभाग, पहिला मजला, दालन क्र. 106, नवीन प्रशासकीय इमारत, काप आळी, भिवंडी, जि. ठाणे येथे दि. 21/06/2023 पर्यंत (सुट्टीची दिवस वगळून) सादर करावे.
● पद संख्या : 03
● पदाचे नाव : कार्यकारी अभियंता (सेवानिवृत्त), उप अभियंता (पा.पु/स्थापत्य) सेवानिवृत्त, उप अभियंता (पा.पु./यांत्रिकी ) सेवानिवृत्त.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : भिवंडी, जि. ठाणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2023
● अर्ज करण्याचा पत्ता : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आस्थापना विभाग, पहिला मजला, दालन क्र. १०६, नवीन प्रशासकीय इमारत, काप आळी, भिवंडी, जि. ठाणे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी
ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती
ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती