Sunday, May 19, 2024
HomeनोकरीBEML : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

BEML : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

BEML India Recruitment 2023 : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (Bharat Earth Movers Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BEML Bharti

● पद संख्या : 119

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) डिप्लोमा ट्रेनी – मेकॅनिकल : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2) डिप्लोमा ट्रेनी- इलेक्ट्रिकल : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

3) डिप्लोमा ट्रेनी- सिव्हिल : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

4) ITI ट्रेनी- मशीनिस्ट : ITI (मशीनिस्ट)

5) ITI ट्रेनी- टर्नर : ITI (टर्नर)

6) स्टाफ नर्स : B.Sc (नर्सिंग) किंवा SSLC+GNM

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑक्टोबर 2023 रोजी, 29 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ EWS : रु. 200/- [SC/ST/PWD : फी नाही]

वेतनमान :

1. डिप्लोमा ट्रेनी- मेकॅनिकल – रु.23,910/- ते रु.85,570/-

2. डिप्लोमा ट्रेनी- इलेक्ट्रिकल – रु.23,910/- ते रु.85,570/-

3. डिप्लोमा ट्रेनी- सिव्हिल – रु.23,910/- ते रु.85,570/-

4. ITI ट्रेनी- मशीनिस्ट – रु.16,900/- ते रु.60,650/-

5. ITI ट्रेनी- टर्नर – रु.16,900/- ते रु.60,650/-

6. स्टाफ नर्स – रु.18,780/- ते रु.67,390/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय