Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणसाधना गोपणारायन यांची उपसरपंच पदी नियुक्ती

साधना गोपणारायन यांची उपसरपंच पदी नियुक्ती

अकोला  :  प्रा. शिलवंत रमेश गोपणारायन यांच्या मातोश्री साधना रमेश गोपणारायन यांची खेकडी, नवथळ, परीतवाडा गट ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाली आहे.

साधना गोपणारायन या वंचित बहुजन आघाडी अकोल्याच्या कार्यकर्त्या आहेत तसेच त्यांना २०१९ – २० चा महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याची दखल घेऊन महामाया बहुद्धेशीय संस्थेने आदर्श महिला पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

उपसरपंचपदी निवड झाल्या नंतर पती रमेश गोपणारायन, मुलगा श्रीधर गोपणारायन, सिद्धार्थ गोपणारायन, अनिरुद्ध गोपणारायन, माजी उपसरपंच सुरेंद्र तेलगोटे, सरपंच रविंद्र गोपणारायन, सदस्य सुरेश तेलगोटे, शिपाई सत्यवान तेलगोटे, ग्रामसेवक राठोड साहेब, जय गोपणारायन, प्रशांत गोपणारायन आदींनी साधना गोपणारायन यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय