CBI Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bank Bharti
● पद संख्या : 3000
● पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता. (मुळ जाहिरात पहावी.)
● वेतनमान : नियमानुसार…
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट – | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती
MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती
Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती
Dhule : राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत भरती
PCMC : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पिंपरी चिंचवड अंतर्गत भरती
THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!
RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी
राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये
Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया सुरू
SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती
Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती
NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती