Friday, December 27, 2024
HomeनोकरीHAL : नाशिक येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत 647 जागांसाठी भरती

HAL : नाशिक येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत 647 जागांसाठी भरती

HAL Recruitment 2023 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 647

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात पदवी

2) डिप्लोमा अप्रेंटिस : संबंधित विषयात डिप्लोमा.

3) ITI अप्रेंटिस : संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान :

पदवीधर अप्रेंटिस – रु.9000/-

डिप्लोमा अप्रेंटिस – रु.8000/-

ITI अप्रेंटिस : रु.8000/-

नोकरीचे ठिकाण : नाशिक

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठीपदवी & डिप्लोमा अप्रेंटिस 
ITI अप्रेंटिस

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख

लोकप्रिय