HCL Recruitment 2023 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (Hindustan Copper Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Hindustan Copper Bharti)
● पद संख्या : 184
● पदाचे नाव : मेट (माइन्स), ब्लास्टर (माइन्स), मेकॅनिक डिझेल, फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), COPA, सर्व्हेअर, Reff & AC, मेसन, कारपेंटर, प्लंबर, हॉर्टिकल्चर असिस्टंट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स.
● शैक्षणिक पात्रता :
1) मेट (माइन्स) : 10वी उत्तीर्ण
2) ब्लास्टर (माइन्स) : 10वी उत्तीर्ण
3) मेकॅनिक डिझेल : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
4) फिटर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
5) टर्नर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
6) वेल्डर (G &E) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
7) इलेक्ट्रिशियन : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
8) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
9) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
10) COPA : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
11) सर्व्हेअर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
12) Reff & AC : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
13) मेसन : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
14) कारपेंटर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
15) प्लंबर (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
16) हॉर्टिकल्चर असिस्टंट : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
17) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा : 05 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : फी नाही
● नोकरीचे ठिकाण : मध्यप्रदेश
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती
सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती
IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी
IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती
DRDO – टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत संशोधन सहयोगी पदांची भरती