Sunday, May 5, 2024
Homeराजकारणप्रत्येक राजकीय नेत्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं – अजित पवार

प्रत्येक राजकीय नेत्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं – अजित पवार

Ajit Pawar : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत थुंकल्याचा आरोप केला जातो आहे. यावरून आता अजित पवारांनी संजय राऊतांना बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

अजित पवारांना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना म्हणाले, “यशवंत चव्हाणांनी आपल्याला सुसंस्कृत राजकारणाचा धडा दिला आहे. प्रत्येक राजकीय नेत्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं.”

मात्र, थुकंण्यावरून संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, शिंदे गटातील लोक बेईमान आहेत. त्यामुळे लोकच त्यांना जोडे मारत आहेत. लोक निवडणुकीची वाट पाहात आहेत, असे सांगतानाच माझ्या जिभेला दात लागतो. त्यामुळे मला थुंकण्यासारखी कृती करावी लागते. मात्र, या बिंडोक लोकांना असे वाटते की, लोक आपल्यावरच थुंकत आहेत.

 हे ही वाचा :

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

 नोकरीच्या बातम्या : 

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय