Wednesday, May 8, 2024
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, नागरिकांना मिळणार 100 युनिट वीज मोफत

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, नागरिकांना मिळणार 100 युनिट वीज मोफत

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत भाजप आणि काँग्रेस राज्यातील जनतेला निवडणुकीतील आश्वासने देऊन मदत करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी दरमहा 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करून भाजप, आम आदमी पार्टीला जोरदार झटका दिला आहे.

विजवापर कितीही झाला तरी पहिले 100 युनिटचा विजभार, वीजबिल माफ करण्याच्या घोषणेमुळे 200 युनितपेक्षा अधिक वीज वापर करणाऱ्या मध्यमवर्गाला पण मुख्यमंत्री गेहेलोत यांनी मोठा दिलासा दिला आहे. याचा थेट फायदा राज्यातील 1.5 कोटी ग्राहकांना होणार आहे.

हे ही वाचा :

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय