Samata Pat Sanstha Recruitment 2023 : समता नागरी सहकारी पतसंस्था (Samata Civil Cooperative Credit Society) मर्यादीत अंतर्गत सिन्नर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण, शेवगाव व कर्जत येथे संस्थेच्या सोने तारण कक्ष करिता “वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 12
● पदाचे नाव : वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी
● शैक्षणिक पात्रता : सोने तारण कर्ज व्यवसायाचा किमान १ वर्षांचा अनुभव.
● वयोमर्यादा : 18 वर्षे.
● नोकरी ठिकाण : सिन्नर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण, शेवगाव व कर्जत.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
● ई-मेल पत्ता : job@samatapat.net
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज
मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती
मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती
मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती
NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ अंतर्गत विविध पदांची भरती
ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती
IIIT : नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती