पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शिवतेजनगर, चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान तर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले हॊते. (PCMC)
संपूर्ण स्वामी मंदिर व सभागृहात हजारो दिवे लावण्यात आले. या हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर व परिसर लख्ख प्रकाशाने उजळून निघाला.
हा उत्सव साजरा करण्यासाठी सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नारायण बहिरवाडे, उपाध्यक्ष राजू गुणवंत, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष हरीनारायण शेळके, दीपक बिराजदार, नंदकुमार शिरसाठ, महिला मंडळाच्या अध्यक्षा सारिका रिकामे, क्षमा काळे, भजनी मंडळाच्या अध्यक्ष देव काकू, रीना शिंदे, गीतांजली पाटील, स्नेहा गुणवंत, सारिका सूर्यवंशी, अंजली देव आदी उपस्थित होते. (PCMC)
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक स्वामींभक्त व सेवेकऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
हेही वाचा :
मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या सध्याचे भाव
रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा ; पत्नी रितिकाने मुलाला दिला जन्म
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का
दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा
या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी
मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर
चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य