Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी :  रतन टाटा यांचा वारसदार निश्चित, ‘या’ व्यक्तीवर सोपवली जबाबदारी

मोठी बातमी :  रतन टाटा यांचा वारसदार निश्चित, ‘या’ व्यक्तीवर सोपवली जबाबदारी

Ratan Tata: उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूह आणि टाटा ट्रस्टची जबाबदारी कोण सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, टाटा समूहाने ही महत्वाची जबाबदारी रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे सोपवली आहे. नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नोएल टाटा गेल्या 40 वर्षांपासून टाटा समूहाशी जोडलेले असून, त्यांनी टाटा ट्रस्टमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. ते सध्या सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या ट्रस्टकडे टाटा समूहाच्या परोपकारी उपक्रमांचे व्यवस्थापन असून, टाटा सन्समध्ये 66 टक्के हिस्सा आहे.

नोएल टाटा टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर देखील आहेत. ट्रेंट, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा स्टील आणि टायटनचे उपाध्यक्ष देखील आहेत.त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे.ट्रेंटचे मार्केट कॅप 2.93 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. नोएल टाटा हे ऑगस्ट 2010 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक होते त्यांच्या कार्यकाळात तर टाटा इंटरनॅशनलची उलाढाल $500 दशलक्ष वरून $3 अब्ज पर्यंत वाढली आहे.

नोएल टाटा यांची नियुक्ती टाटा समूहाच्या वारसदार म्हणून महत्वाची मानली जात आहे.

Ratan Tata

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर

नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू

मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन

युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!

सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार

Viral video : गोव्यात बोट पलटी, 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मधील सत्य काय?

बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार

मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार

आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे

धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक

आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी

दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय