Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांसाठी राबविलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेत मुदतवाढ जाहीर केली आहे. या योजनेत महिलांना प्रतिमाह 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते, ज्याचे पाच हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
अशातच आता राज्य सरकारने या योजनेच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.आता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांना 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील महिला 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच भरता येतील. राज्य सरकारने मुदतवाढीचा निर्णय घेतल्याने महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे आता महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Ladki Bahin Yojana
हेही वाचा :
दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर
नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू
मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन
युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!
सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार
Viral video : गोव्यात बोट पलटी, 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मधील सत्य काय?
बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार
मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार
आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे
धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर