Monday, May 13, 2024
Homeशिक्षणकु.सेजल निपटे सी बी एस सी 96 टक्के घेऊन विद्यालयात द्वितीय क्रमांक...

कु.सेजल निपटे सी बी एस सी 96 टक्के घेऊन विद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला

(वडवणी/प्रतिनिधी) वडवणी सीबीएससी पॅटर्न मधून दहावीच्या परीक्षेत वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील विद्यार्थ्यांनी कु.सेजल भागवतराव निपटे या विद्यार्थिनीने 96 टक्के गुण घेऊन यश संपादन करत शाळेत दुसरा क्रमांक पटकावला आहे तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्यासह मुख्याध्यापक व सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

       माजलगाव येथील सिंदफणा पब्लिक स्कूल या शाळेमधुन दहावीच्या (CBSC) बोर्ड परीक्षेत 96 % घेऊन विद्यालयातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार मा.श्री.प्रकाश दादा सोळंके, शाळेचे मुख्याध्यापक, व सर्व शिक्षक तसेच तुळजा भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.दत्तात्रय वाळसकर, डॉ. श्री.ज्ञानेश्वर निपटे, नारायण दादा निपटे,प्रल्हादराव घाटुळ,श्री. भागवतराव चाळक,, मोहनराव घुमरे, मुख्याध्यापक विनोद लांबुड, श्री. खोटे सर, श्री.विठ्ठल मगर सर,शिवाजी वाळसकर, श्री.प्रा.सत्यप्रेम मगर सर, लढा दुष्काळातील चे अध्यक्ष अॅड राज पाटील मा सरपंच अशोक निपटे ता अ बजरंग साबळे मा सरपंच ज्ञानेश्वर सुरवसे पत्रकार रामेश्वर गोंडे आदीनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय