Friday, May 17, 2024
Homeआरोग्यकोरोनानाशिक जिल्ह्यात ६६ कोरोनाबिधित रुग्ण; इतक्या जणांचा मृत्यू.

नाशिक जिल्ह्यात ६६ कोरोनाबिधित रुग्ण; इतक्या जणांचा मृत्यू.

नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक जिल्ह्यात आज ६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: फुले नगर-३, हरी मंझील-१, हिरावाडी-१, मोठा राजवाडा-१, शिंगाडा तलाव -१, नाशिकरोड-१, इतर-१, बुधवार पेठ-१, सातपूर-१, एमएचबी कॉलनी (सातपूर)-१, प्रगती कॉलनी-१, इंदिरा नगर-१, वडाळा-२, पंचवटी कॉलेज जवळ-२, हनुमानवाडी (पंचवटी)-१, जयाबाई कॉलनी-१, मंगलमुर्ती नगर (जेलरोड)-१, अयोध्या नागरी (उपनगर)-१, ओम नगर (पंचवटी)-१, पिंपळगाव खांब-१, रासबिहारी रोड-१, जय भवानी रोड-१, उपनगर-८, सिव्हील हॉस्पिटल-३, गोसावी वाडी (नाशिकरोड)-१, फुले नगर-१, पखाल रोड-१, बोहोर पट्टी-१, दुध बाजार-१, आडगाव-१, पिंजार नगर-१, हिरावाडी-१, खुटवड नगर-२, अजमेरी चौक-१, पेठ रोड-१, प्रेरणा चौक (उत्तम नगर)-१, श्रमिक नगर-१, रामवाडी-२, नाईकवाडीपुरा-१, अवधूत वाडी-२, फुले नगर-२, सिडको-१, श्रमिक नगर-२, साई आराधना सोसायटी (बजरंगवाडी, नाशिक पुणे रोड)-३, बजरंगवाडी-१ पंचवटी – १, ओम नगर – २ , पेठ रोड- १, कोणार्क नगर – १, राणे नगर – १, संत कबीर नगर (द्वारका) – १, पुष्पक नगर – १, फुले मार्केट (जुने नाशिक) – १, सम्राट सिग्नेचर, सिरीन मिडोस (गंगापूर रोड) – १, सिद्धिविनायक अपार्टमेंट (गंगापूर रोड) -१, दुर्गा पार्क (बोधले नगर) – १, बागवान गल्ली (वडाळा रोड) – १, भिमगिरी अपार्टमेंट (जेलरोड) –१ यांचा समावेश आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय