Monday, June 24, 2024
Homeताज्या बातम्याPorsche car price: सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

Porsche car price: सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

Porsche car price and features : पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे एका अल्पवयीन मुलाने चालविलेल्या वेगवान लक्झरी कार पोर्शने मोटारसायकलला धडक दिली. यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर आणि अल्पवयीन मुलाला दारू पुरवणाऱ्या बारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच पोर्शे कार देखील चर्चेत आली आहे.

Porsche car price

Porsche Taycan ही उत्तम फीचर्स असलेली कार आहे. या कारची किंमत आणि फीचर्स काय आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत. ही कार 300 KW किंवा 408 PS ची पॉवर जनरेट करते. पोर्श कारचा टॉप स्पीड 230 kmph आहे. तर ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी 4.8 सेकंद घेते. भारतातील पोर्शे SUV मध्ये Macan, Cayenne आणि Macan Turbo EV यांचा समावेश आहे.

पोर्शे कारची किंमत 88.06 लाख पासून सुरू होते आणि भारतात ही किंमत 1.86 कोटींपर्यंत आहे. सर्वात कमी किंमतीची कार Macan मॉडेलची आहे. जिची किंमत 88.06 लाख रुपये आहे. पोर्शेची सर्वात महागडी कार 911 आहे ज्याची किंमत 1.86 कोटी रुपये आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय