Friday, November 22, 2024
HomeनोकरीURSC : यूआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/पदवी/डिप्लोमा/ITI

URSC : यूआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/पदवी/डिप्लोमा/ITI

ISRO URSC Recruitment 2024 : यूआर राव उपग्रह केंद्र (UR Rao Satellite Centre) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ISRO Bharti 

पद संख्या : 224

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सायंटिस्ट/इंजिनिअर : 60% गुणांसह M.E/M.Tech (Mechatronics/Materials Engineering / Material Science / Metallurgical Engineering / Metallurgical & Materials Engineering / Polymer Science & Technology) किंवा 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Chemical) किंवा M.Sc (Physics / Applied Physics/Mathematics / Applied Mathematics)

2) टेक्निशियन-B : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक / मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिशियन/फोटोग्राफी/डिजिटल फोटोग्राफी/प्लंबर/R&AC/टर्नर/कारपेंटर/MVM/ मशीनिस्ट/वेल्डर).

3) ड्राफ्ट्समन-B : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC [ड्राफ्ट्समन (सिव्हिल & मेकॅनिकल).

4) टेक्निकल असिस्टंट : प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) सायंटिफिक असिस्टंट : प्रथम श्रेणी B.Sc (Chemistry/Physics/Animation & Multimedia/ Mathematics)

6) लाइब्रेरी असिस्टेंट : (i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी.

7) कुक : i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव.

8) फायरमन-A : 10वी उत्तीर्ण

9) हलके वाहन चालक ‘A’ : i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

10) अवजड वाहन चालक ‘A’ : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 18 ते 35 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

• पद क्र.1, 4 & 5 : General/ OBC/ EWS : रु.750/- 

• पद क्र.2, 3,6, 7, 8, 9 & 10 : General/ OBC/ EWS : रु.500/-

[SC/ ST/ EWS/ ExSM/ PWD/ महिला : फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय