Sunday, April 28, 2024
Homeनोकरीउल्हासनगर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती 

उल्हासनगर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती 

UMC Recruitment 2023 : उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर (Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 03

पदाचे नाव : सेवानिवृत्त, तहसिलदार किंवा नायब तहसिलदार अथवा महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले सहा. आयुक्त / उप आयुक्त आणि सेवानिवृत्त मोजणीदार.

अ.क्र.तपशीलपद संख्या
1सेवानिवृत्त, तहसिलदार किंवा नायब तहसिलदार अथवा महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले सहा. आयुक्त / उप आयुक्त01
2सेवानिवृत्त मोजणीदार02

वयोमर्यादा : 65 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : उल्हासनगर, ठाणे 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

● अर्ज सादर करण्याचा पत्ता : मालमत्ता विभाग, उल्हासनगर महानगरपालिका.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय