Sunday, May 12, 2024
Homeनोकरीवर्धा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

वर्धा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

Wardha Job Fair 2023 : वर्धा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (Pandit Dindayal Upadhyay Job Fair) चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस पत्त्यावर उपस्थित रहावे. (Rojgar Melava)

● रोजगार मेळाव्याचे नाव : पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 

● पद संख्या : 93+

● पदाचे नाव

विक्री प्रतिनिधीमार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह
मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्हएचआर

● शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी / पदवीधर / Diploma in engneering (मुळ जाहिरात पाहावी.) 

● पात्रता : खाजगी नियोक्ता

विभाग : नागपूर 

● नोकरीचे ठिकाण : वर्धा 

● अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● निवड करण्याची प्रक्रिया : रोजगार मेळावा

● रोजगार मेळाव्याची तारीख : 23 मार्च 2023 

● मेळाव्याचा पत्ता : सरकारी ITI ARVI

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava
Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय