Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याअंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

soap : घरी अंघोळीचा साबण वापरताना हळू हळू तो छोटा होतो अन् शेवटी त्याचे छोटे छोटे तुकडे होतात.अशावेळी आपण असा साबण फेकून देतो. तुम्ही सुद्धा असा साबण फेकून देता का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला साबणांच्या उरलेल्या तुकड्यांचा कसा उपयोग करायचा, याविषयी सांगताना दिसते. व्हिडीओ पाहून तु्म्हीही आश्चर्यचकीत व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. (soap)

साबणांच्या उरलेल्या तुकड्यांचा कसा पुन्हा वापर करायचा?

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –

व्हिडीओत तुम्हाला साबणांचे उरलेले चार पाच तुकडे दिसत आहे. या तुकड्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि एका पातेल्यात टाका. तुम्ही मिक्सरमधून बारीक करू शकता. त्यानंतर एक कढई घ्या. त्यात पाणी टाका आणि हे पाणी गरम करा. गरम पाण्याने भरलेल्या कढईत साबणांचे तुकडे भरलेले पातेले ठेवा. याला डबल बॉयलिंग प्रक्रिया म्हणतात. त्यानंतर साबणांच्या तुकड्यांमध्ये थोडे थोडे पाणी टाका आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की साबण पूर्णपणे वितळेल. त्यानंतर युज अँड थ्रो चा एखादा ग्लास घ्या आणि त्या ग्लासमध्ये गरम साबणाचे मिश्रण टाका. त्यानंतर हा ग्लास रुम टेम्प्रेचरमध्ये ठेवा किंवा मिश्रण थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवू शकता. त्यानंतर एक तासानंतर तुम्हाला दिसेल की या मिश्रणाचा एक साबण तयार झाला आहे. हा साबण पाहून कोणीही थक्क होईल साबणाच्या उरलेल्या तुकड्यांपासून चक्क महिनाभर चालेल, इतका साबण तयार झाला आहे.(soap)

पाहा व्हायरल व्हिडीओ
https://youtu.be/JFUdWspIm3k?si=ZYqn1bKITg_ttti_

Prajakta Salve या युट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”साबणांचा असा वापर तुम्हाला चकीत करेल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “साबणाची टीप खूपच छान ” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान असेच पुढे जात राहा” प्राजक्ता साळवे या युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर असेच व्हिडीओ बनवत अनेक घरगुती उपाय सांगतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर यूजर्स लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव करतात.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

ब्रेकिंग : आता शालेय पोषण आहार होणार चवदार ! या १५ खाद्यपदार्थांचा समावेश

मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी, अर्ज दाखल

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

संबंधित लेख

लोकप्रिय