Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाडफळापूर येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी! 

डफळापूर येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी! 

जत (सांगली) : डफळापूर येथे लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी दिपक कांबळे, कॉ. हणमंत कोळी, वैभव चव्हाण, सागर कोरे, सज्जन बंडगर, करण जाधव, योगेश जाधव इ. मान्यवर उपस्थित होते.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय