srtmun Nanded Recruitment 2022 : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड (Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 32
• पदांचे नाव : निर्माता तांत्रिक, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक (NMR तज्ञ), समन्वयक, बहिस्थशिक्षण, तांत्रिक सहाय्यक, फार्मासिस्ट, परिचारिका, गुणवत्ता व्यवस्थापक, उत्पादन सहाय्यक, संपादक, अधीक्षक (मुले वसतिगृह) अधीक्षिका (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, वरिष्ठ लिपिक, (यूआरटीआरसी किनवटसाठी), कॅमेरामन, मदतनीस, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ/ प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक निर्माता तांत्रिक, प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक), प्रयोगशाळा अटेंडंट, प्राणी गृह परिचर.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : नांदेड
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2022
• अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड – 431 606.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांसाठी भरती, 10 वी / 12 वी / पदवीधरांना संधी
रयत शिक्षण संस्था अंतर्गत पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये भरती, 4 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
IITM पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!
रयत शिक्षण संस्था, सातारा येथे विविध 489 पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
आदित्य कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे 48 जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख
महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे भरती, 8 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे रिक्त पदांसाठी भरती, ऑनलाईन मुलाखतीद्वारे निवड
भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे 56 पदांसाठी भरती, 5 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
कृषी संशोधन केंद्र, पालघर येथे भरती, 3 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 433 जागांसाठी भरती, 17 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख