Sunday, May 19, 2024
HomeनोकरीRailway Job : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये रिक्त जागांसाठी भरती,...

Railway Job : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये रिक्त जागांसाठी भरती, 12 ऑक्टोबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway Recruitment 2022 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर (South East Central Railway, Nagpur) मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच मुलाखतीकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.

• पदाचे नाव : होमिओपॅथिक चिकित्सक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : नागपूर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)

• नोंदणी सुरु होण्याची तारीख : 3 ऑक्टोबर 2022

• नोंदणी करिता व्हॉट्सअॅप नं. : 8788652363

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2022

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा :

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत 177 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे येथे भरती, पदवीधरांसाठी संधी!

मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 333 पदांसाठी भरती; 10 वी / ITI / डिप्लोमा / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी !

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारच्या ‘या’ विभागात 5043 जागांसाठी मेगाभरती, 5 ऑक्टोबर 2022 शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय