Sunday, May 19, 2024
Homeनोकरीसोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग आणि रिसर्च अंतर्गत भरती

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग आणि रिसर्च अंतर्गत भरती

SAMEER Recruitment 2023 : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग आणि रिसर्च (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) अंतर्गत ‘सायंटिस्ट’ पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 21

पदाचे नाव : सायंटिस्ट – B; सायंटिस्ट – C

श्रेणी व रिक्त पदांचा तपशील :

पदाचे नाव & श्रेणीURSCSTOBCEWSPWDएकूण
सायंटिस्ट – B8125218
सायंटिस्ट – C33

● शैक्षणिक पात्रता : i) सायंटिस्ट – ब : 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी. ii) सायंटिस्ट – क : 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + 04 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 30 ते 35 वर्षें (पदानुसार) 

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

● अर्ज शुल्क : खुला / ओबीसी – 800/- रुपये. [ मागासवर्गीय / PWD – 400/- रुपये. ]

● वेतनमान : सायंटिस्ट  B – 56,100 –17,7500 रुपये; सायंटिस्ट C – 67,700 –20,8700 रूपये

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय