Saturday, May 18, 2024
Homeनोकरीपुणे येथे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत भरती, आजच करा अर्ज 

पुणे येथे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत भरती, आजच करा अर्ज 

Kirkee Cantonment Board Recruitment 2023 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी (Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Khadki) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पदाचे नाव : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी

● पद संख्या : 05

अ.क्र.पदाचे नावरिक्त पदांसाठी संख्या वेतन /प्रति महिना रू.किमान पात्रता
1सहाय्यक वैद्यकीय अधिकारी475,000MBBS, MMC नोंदणीकृत
2वैद्यकीय अधिकारी130,000BAMS, BHMS, कोवीडचा 1 वर्षाचा अनुभव

● नोकरीचे ठिकाण : खडकी (Pune)

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● मुलाखतीची तारीख : 31 मार्च 2023

● मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगाभरती 

सीमा सुरक्षा दलात 1524 जागांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना संधी

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती सुरु

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय