Friday, May 3, 2024
Homeनोकरीसीमा सुरक्षा दलात 1524 जागांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना संधी

सीमा सुरक्षा दलात 1524 जागांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना संधी

BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत (Border security force) अंतर्गत पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 1524

● पदाचे नाव :

कॉन्स्टेबल (कॉब्लर)कॉन्स्टेबल (टेलर)
कॉन्स्टेबल (कुक)कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
कॉन्स्टेबल (वॉशर मन)कॉन्स्टेबल (बार्बर)
कॉन्स्टेबल (स्वीपर)कॉन्स्टेबल (वेटर)

● शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये कोर्स (मुळ जाहिरात पाहावी)

● अर्ज शुल्क : General/OBC/EWS: रू 100/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]

● वयोमर्यादा : 27 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM : 03 वर्षे सूट]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय