मावळ : भविष्यात कोल्हापूर सारख्या दंगली होऊ नयेत म्हणून शाहुवाद जोपासला पाहिजे असे स्पष्ट मत भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रदेश संघटक वेदांग महाजन यांनी व्यक्त केले.
थोर कल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय कान्हे तालुका मावळ या ठिकाणी प्रदेश संघटक वेदांग महाजन यांच्या हस्ते गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Rainy season : पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व २०२३-२०२४ च्या अध्यक्षपदी आण्णासाहेब कसबे यांची निवड जाहीर
PCMC Video: चिखली कुदळवाडी मोई रस्ता पहिल्या पावसात रस्त्याची चाळण,धोकादायक खड्डे तातडीने बुजवा