Saturday, December 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकेंद्र सरकारच्या निषेधार्थ एसएफआयचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

केंद्र सरकारच्या निषेधार्थ एसएफआयचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अंबाजोगाई (बीड) : महिला कुस्तीपटूंचे आंदोलन केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याच्या निषेधार्थ व भाजपा खा. ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेसाठी एसएफआय अंबाजोगाई तालुका कमिटीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

खा.ब्रिजभूषण सिंह यांना अटक झाली नाही तर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. याप्रसंगी एसएफआय तालुका अध्यक्ष प्रज्वल मस्के, तालुका उपाध्यक्ष हमीद शेख, आदित्य कासारे, भूमिका बनसोडे, साक्षी खंडाळे, दिपाली खंडाळे, पल्लवी जोगदंड, रामेश्वर राठोड यांच्यासह डीवायएफआय युवक संघटनेचे देविदास जाधव, प्रशांत मस्के, सुहास चंदनशिव आदी विद्यार्थी, युवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

 हे ही वाचा :

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

 नोकरीच्या बातम्या : 

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय