Monday, September 16, 2024
HomeनोकरीBank : संत माऊली मल्टिस्टेट को-आप.क्रे.सोसा.लि. अंतर्गत भरती

Bank : संत माऊली मल्टिस्टेट को-आप.क्रे.सोसा.लि. अंतर्गत भरती

Bank Recruitment 2024 : संत माऊली मल्टिस्टेट को-आप.क्रेडीट सोसायटी लि. (Sant Mauli Multistate Co-op Credit Society Ltd.) अंतर्गत रिक्त जागा मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत. Bank Bharti

● पदाचे नाव : मॅनेजमेंट ऑफिसर, मॅनेजर, डेव्हलपमेंट ऑफिसर आणि कशिअर.

● शैक्षणिक पात्रता : बँक, फायनान्स, मार्केटिंग क्षेत्र, पतसंस्थेतील अनुभवास प्राधान्य. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वेतनमान : रु. 12,000/- ते रु. 18,000/-

● नोकरीचे ठिकाण : तिसगाव, ढोरजळगाव

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

Bank Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
जाहिरातयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : जाहिरात पाहावी.
  4. मुलाखतीची तारीख : जाहिरात पाहावी.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीसाठी जाण्याअगोदर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

भारतीय मानक ब्युरोमार्फत विविध पदांच्या 345 जागांसाठी भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 पदांची भरती

Bank Job : देवगिरी नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती

युवा परिवर्तन संस्था अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

भारत लोकपाल अंतर्गत नोकरीची संधी, आजच अर्ज करा

Union Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 500 जागांसाठी भरती

DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत 289 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती

टेली कम्युनिकेशन कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

TCIL : नर्सिंग, फार्मासिस्ट सह विविध पदांची भरती, आजच अर्ज करा

Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 105 जागांसाठी भरती

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती

ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

GAIL India : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 391 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय