Tuesday, September 17, 2024
HomeनोकरीNagpur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

Nagpur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

NHM Nagpur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (NHM Nagpur) अंतर्गत फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदाच्या एकुण 20 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे. NHM Nagpur Bharti

● पदाचे नाव : फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ

● पद संख्या : 20 पदे

● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहावी)

● वेतनमान : Rs. 2000 Upto Rs. 5000 Per visit

● नोकरी ठिकाण : नागपूर

● निवड प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 05 सप्टेंबर 2024

● मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन. नागपुर महानगरपालिका

Nagpur

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. ही भरती थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  2. मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन. नागपुर महानगरपालिका
  3. मुलाखतीची तारीख : 05 सप्टेंबर 2024
  4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
google news gif

हेही वाचा :

indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 300 पदासाठी मोठी भरती

Konkan Railway : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी भरती

Bharti : नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत भरती सुरू

Thane : ठाणे येथे प्राध्यापक पदाच्या 34 जागांसाठी भरती

मोठी बातमी : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी भरती; अर्ज करण्यास सुरुवात

मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 160 जागांसाठी भरती

CMYKPY अंतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

ITBP Bharti : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय