Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (Maharashtra State Town Planning and Valuation Department) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. DTP पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. DTP Maharashtra Bharti
● पद संख्या : 289
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रचना सहायक (गट ब) : स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा.
2) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) : (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
3) निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) : (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ. : 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 1000/- [मागासवर्गीय : रु. 900/-]
● वेतनमान :
1) रचना सहायक (गट ब) – रु. 38,600/- ते रु. 1,22,800/-
2) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 41,800/- ते रु. 1,32,300/-
3) निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 38,600/- ते रु. 1,22,800/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2024 (मुदतवाढ)
DTP Maharashtra Bharti
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
मोठी बातमी : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी भरती
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती
ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा
ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती
GAIL India : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 391 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती
HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत 580 जागांसाठी भरती
PDKV : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत भरती
Air Force : भारतीय हवाई दलात लिपिक, ड्रायव्हर व अन्य पदांसाठी भरती
indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 300 पदासाठी मोठी भरती
Konkan Railway : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी भरती
Thane : ठाणे येथे प्राध्यापक पदाच्या 34 जागांसाठी भरती