हडपसर / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल व आय.क्यू. ए. सी. सेल यांच्यामार्फत “कनेक्ट टू फ्यूचर जॉब फेअर-2022” चे आयोजन दि. 14 मे 2022 व 8 जुलै 2022 रोजी करण्यात आले होते. यावेळी तीस (30) नामांकित कंपन्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीसाठी महाविद्यालयातील एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
“कनेक्ट टू फ्यूचर जॉब फेअर-2022” मध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये Tata Consultancy Services, ICICI Bank, Rsense, Winlintech, Famulus, Sys Tech Solutions, Crescendo, Reality, Panther Nails, ACS infoedge, Chola, Timespro इतर कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
नोकरी संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या मार्गदर्शनाने “कनेक्ट टू फ्यूचर जॉब फेअर-2022” चे आयोजन करण्यात आले होत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्लेसमेंट सेलच्या प्रमुख डॉ. हेमलता कारकर, आय.क्यू. ए. सी. सेलचे समन्वयक डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, प्रा.संगिता यादव, डॉ.ज्योती किरवे, डॉ.निशा गोसावी, प्रा.मनमोहन पाडवी, प्रा.रमेश गावडे, प्रा.शोभा कोरडे यांनी विशेष प्रयत्न केले.
तसेच “कनेक्ट टू फ्यूचर जॉब फेअर-2022” मध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, बीबीए सीए व बीसीए सायन्स विभागातील सर्व विभागप्रमुखांनी, प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला.
हेेही वाचा :
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार
सरपंच आणि नगराध्यक्ष आता थेट जनतेमधून निवडून देता येणार
राज्यात अमृत २.० अभियान राबविणार, काय आहे ‘अमृत २.० अभियान’
‘त्या’ व्यक्तींना आता पुन्हा मिळणार दरमहा १० हजार मानधन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण, महागाई वाढण्याची भीती
राज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे
आजपासून राज्यात पेट्रोल – डिझेलचे नवे दर जाहीर, एका क्लिकवर पहा तुमच्या शहरातील दर !