Friday, May 10, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

ZP Aurangabad Recruitment 2023 : जिल्हा परिषद औरंगाबाद (Zilla Parishad Aurangabad) , ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (Rural Water Supply department) अंतर्गत “कनिष्ठ/शाखा अभियंता”पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 06

पदाचे नाव : कनिष्ठ/शाखा अभियंता

शैक्षणिक पात्रता : १. पदवीधर अभियंता (स्थापत्य)/(यांत्रिकी) नागरी कामाच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रात किमान ३ वर्षाचा अनुभव. संगणक हाताळण्या संबंधित ज्ञान आवश्यक, निविदा प्रक्रिया आणि नागरी प्रकल्पाचे निरिक्षण व मुल्यमापन बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

२. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे गरजेचे आहे.

३. इच्छूक अभियंताची शैक्षणिक अर्हता B.Tech/BE Civil/ Mechanical M.Tech/M.E. असावी.

वयोमर्यादा : 18 ते 65 वर्षे.

वेतनमान : नियमानुसार

● नोकरी ठिकाण : औरंगाबाद

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग जि.प. औरंगाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मे 2023

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’


इतर महत्वाच्या भरती

 टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा

 वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

 SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

 भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

 SSB : सशस्त्र सीमा बल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांच्या 914 जागांसाठी भरती

 स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 548 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी

 मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय