Monday, May 20, 2024
HomeनोकरीPDKV : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

PDKV : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

PDKV Akola Recruitment 2023 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola), अकोला अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 10

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात ITI पास.

वयोमर्यादा : 18 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : अकोला.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’


🔴इतर महत्वाच्या भरती🔴

 स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 548 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी

 मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

 भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

 RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत 291 ग्रेड बी पदांची भरती

 जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांची भरती

 टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा

 वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

 SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

 भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

 IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

 SSB : सशस्त्र सीमा बल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांच्या 914 जागांसाठी भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय