Saturday, May 4, 2024
Homeनोकरीदक्षिण मध्य रेल्वे (SCR), अंतर्गत विविध पदांची भरती

दक्षिण मध्य रेल्वे (SCR), अंतर्गत विविध पदांची भरती

South Central Railway Recruitment 2023 : दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway), अंतर्गत “सल्लागार (जमीन संपादन)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 07

● पदाचे नाव : सल्लागार (जमीन संपादन)

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त अधिकारी.

वयोमर्यादा : 65 वर्षे.

नोकरी ठिकाण : सिकंदराबाद, तेलंगणा.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ कार्मिक अधिकारी (बांधकाम), मुख्य कार्यालय प्रशासकीय अधिकारी, बांधकाम, तळमजला, RaiI निर्माण निलयम ते संलग्नक, दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद – 50(BZ).

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय