Sunday, May 12, 2024
Homeनोकरीनाशिक येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी!

नाशिक येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी!

Civil Hospital Nashik Recruitment 2023 : जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक (District Civil Hospital, Nashik) अंतर्गत “ICTC समुपदेशक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 02

पदाचे नाव : ICTC समुपदेशक

● शैक्षणिक पात्रता : मानसशास्त्र/सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानवशास्त्र/मानव विकास/नर्सिंग या विषयातील पदवीधर पदवीधारक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत समुपदेशन/शिक्षणाचा ३ वर्षांचा अनुभव किंवा

मानसशास्त्र/सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानवशास्त्र/मानवी विकास/नर्सिंग मध्ये पदव्युत्तर

वयोमर्यादा : 62 वर्षे.

वेतनमान : रु. 21,000 दरमहा

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, प्रशासकीय इमारत, त्र्यंबकरोड, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक जिल्हा. नाशिक पिन कोड – 422002.

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

वर्धा येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय