Sunday, April 28, 2024
Homeनोकरीबृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत लो.टि.म.स.रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील Anaesthesiology विभागातील “सहायक प्राध्यापक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 28

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : i) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

ii) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका ( एम. डी. पदवी किंवा डी. एन. बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.

iii) एम. एस. सी. आय. टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.

iv) मराठी विषय घेऊन एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण.

अनुभव:- मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार / डेमॉन्स्ट्रेटर / टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा : खुला – 18 ते 38 वर्षे. / राखीव प्रवर्ग – 43 वर्षे.

अर्ज शुल्क : रु. 580/-

वेतनमान : रु.1,00,000/- दरमहा.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2023.

● निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022, यांच्या दालनात.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी

ब्रेकिंग : टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा 

वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज 

Lic life insurance corporation

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय