Monday, May 20, 2024
Homeनोकरीरयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती

RSS Satara Recruitment 2023 : रयत शिक्षण संस्था, सातारा (Rayat Shikshan Sanstha, Satara) भरती 2023 ची जाहिरात रयत शिक्षण संस्था सातारा विभागातर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. (2023-2024 वर्षांसाठी पूर्णपणे तात्पुरत्या आधारावर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित आणि B.Voc अभ्यासक्रमांसाठी सहाय्यक प्राध्यापकाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 780

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज शुल्क : रु.200/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2023

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर…

मुलाखतीची तारीख : 25 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

आरोग्य संचालनालय मुंबई अंतर्गत 6000+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज 

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय