Thursday, May 2, 2024
Homeनोकरीरयत शिक्षण संस्थेत विविध पदांसाठी भरती, 8 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची...

रयत शिक्षण संस्थेत विविध पदांसाठी भरती, 8 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

RSS Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) अंतर्गत 84 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 84

• पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक, व्याख्याता, कार्यशाळा अधीक्षक, ग्रंथपाल, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, भौतिक संचालक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• नोकरीचे ठिकाण : सातारा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2022 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय